Booster Plant Genetics Pvt. Ltd. (Seeds, Pesticides, WSF, Growth Promoters)
About Booster Group of Companies
Booster Group of companies are established with a cause to make farmer efficient, and powerful to make his own choices related to farming and educate him with latest trends, technology and practices which will save the cost of production and achieve maximum yields resulting farmer prosperity.
The Companies under Booster Group are
- Booster Plant Genetics Pvt. Ltd. (Seeds, Pesticides, WSF, Growth Promoters)
- Paris Agrotech (Research Plant Growth Harmons)
- Pasmo Global Trade LLP (Implements& co-products)
- Pragati Prakashan (Agriculture information Books)
Mission
To serve our nation by increasing crop yields and growth of farmers and profits to agricultural trade.
Vision
We aim to be at pinnacle in Agro inputs and services.To provide best quality products at affordable prices.
Quality Is Our Strength
Cost effective Practices
At Farmers Service
We Offers
Seeds
Pesticides
Micronutrients
Water Soluable Fertilizers
Paris agrotech
Farmer Testimonials
मी गेल्या काही वर्षांपासून श्री गजानन जाधव साहेब यांचे मार्गदर्शन घेत आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे शेतीवर वेगवेगळे उपाय व नवीन नवीन तंत्रज्ञान वापरत आहे शेतीविषयक मला काही अडचण आली तर मी संस्थेच्या च्या फोन नंबर वर कॉल करून आपले प्रश्न विचारत असतो आणि मला माझे उत्तर त्वरित मिळवून जाते. मी संस्थेचा तसेच बुस्टर प्लांट जेनेटिक्स तसेच पॅरिस ऍग्रोटेक च्या सर्व टीमचे आभारी आहे.
मी जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्वारीचे पीक घेतलं आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यात व्यवस्थापन केलं तर मला ज्वारीचे पिके खूप चांगला आले साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एकरी तीन किलो बियाणे वापरले आणि त्यांनीच सांगितल्याप्रमाणे खत त्याच्यावर फवारणी आणि थायरम वगैरे युरिया वगैरे सगळं वापरलं आणि हे वापरल्यानंतर माझं ज्वारीचे पीक हे खूप चांगला आलं आणि मी आनंदी आहे
मी जाधव साहेबांच्या मार्गदर्शनातून गहू पिकाचे व्यवस्थापन केले आणि मी गहू पिकासाठी काय काय काळजी घेतली पाहिजे याची देखील सर्व माहिती मी वारंवार घेत होतो, तसेच एक दोन वेळेस माझ्या शेतात कंपनी चे प्रतिनिधी देखील आले होते आणि त्यांनी माझ्या शेताची पाहणी केली दरवर्षीप्रमाणे मला या वर्षी अतिशय उत्तम उत्पन्न झाले मी बुस्टर प्लांट जेनेटिक्स तसेच पॅरिस ऍग्रोटेक च्या सर्व टीमचे आभारी आहे
मी जाधव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बीबीएफ पद्धतीने कापसाची लागवड केली व साहेबांनी सांगितल्याप्रमाणे फवारण्या देखील घेतल्या आमावश्या ची फवारणी देखील वेळोवेळी घेतली आणि त्यामुळे माझ्या कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात कमी आढळला आणि मला उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात झाले मी जाधव साहेबांचे तसेच बुस्टर प्लांट जेनेटिक्स तसेच पॅरिस ऍग्रोटेक या कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीचे मनापासून धन्यवाद करतो, नमस्कार!